Surprise Me!

अण्णा नाईक परत येणार, याची सर्वत्र चर्चा | Anna Naik Parat Yenar | Ratris Khel Chale 3 | CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

अण्णा नाईक परत येणार, याची चर्चा सर्वत्र झाली. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे. रात्रीस खेळ चाले २'मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ मध्ये काय असणार याचीच उत्सुकता सर्वांनाच आहे.
मालिका सुरू होण्यापूर्वी लवकरच आण्णा नाईक परत येणार अशी चर्चा होती मात्र आता मालिका सुरू झाल्यावर नवीन होर्डिंग बनवलं गेलं की ते फक्त आणि फक्त रात्रीच दिसेल.
जशी काही भूत रात्रीच दिसतात तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात.
मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने तर प्रत्येकाच्याच मनात भिती निर्माण केली, तर अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंता या पात्राने भुरळ घातली होती. आता या दोन्ही पर्वातील पात्रे तिस-या पर्वामध्ये कशी आणि कोणत्या रूपात भेटीला येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.....

#lokmatcnxfilmy #Annanaik #RatrisKhelChale3 #Shevanta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon